Khrip pikvim / खरीप पीकविमा 2020 साठी अर्ज लवकर करा

पावसामुळे नुकसान झालेल्या असेल तर अर्ज करा माहिती कळवा आणि दोन-तीन दिवसांमध्ये तुम्हाला ही माहिती काढायची आहेत अशा प्रकारे कळवायची आहे कोणत्या शेतकऱ्यांनी माहिती काढायची आहे शेतकरी मित्रांना सोयाबीनचे नुकसान झालेले असेल तर माहिती कळवा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई की तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं कशा प्रकारे नुकसान झालेला असेल त्याचे नियम आणि त्याचबरोबर तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता याची सर्व माहिती किती तासात तुम्हाला अर्ज करायचे याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नवीन अपडेट आहे तुम्ही शेवटपर्यँत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण सुरू करूयात परिसरात सर्वदूर पाऊस होत आहे सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यामध्ये आहे तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून वर्णन करता येतात वाढण्यासाठी तशीच ठेवली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या इथे संपूर्ण महाराष्ट्रात या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलेले घालण्यासाठी शेतामध्ये कापणी करून घेऊन येईल त्याचबरोबर अंतिम टप्प्यात नुकसान झाले सदरची सोयाबीन Khrip pikvim असल्यास ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन चा विमा उतरविला आहे यामध्ये एक नियम आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन चा विमा सोयाबीन चा विमा काढलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना नुकसान झालेले असल्यास काढणीपश्‍चात नुकसान भरपाई या सदराखाली पिक विमा घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन साठी पिक विमा उतरविला असेल तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी बघू शकतात पीक विम्यासाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करून चुकवण्यासाठी ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून चौदा दिवसात गारपीट चक्रीवादळ

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

चक्रीवादळामुळे पडलेले पाऊस अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान स्तरावर पंचनामे करून नुकसान करता येणार आहेत चक्रीवादळ पाऊस त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे टी पासून ठेवलेला मिक्स नाही त्याचबरोबर शेतामधील पावसामुळे गारपिटीमुळे चक्रीवादळामुळे अति पावसामुळे नुकसान झालेल्या ती घटना घडल्या 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागात देणे बंधनकारक आहे तुम्हाला कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो कृषी विभागाच्या कार्यालय मध्ये जाऊन तुम्हालाही अर्ज करावा लागणार आहे नुसता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपघात होती

अर्ज करणे साठी हे अँप डाउनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

विमा कंपनीने राष्ट्री Khrip pikvim कंपन्यांशी कुठे संपर्क साधाल?
विमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक आहेत. मात्र, त्या जिल्ह्यात कोणती कंपनी आहे हे लक्षात घेऊन शेतकन्यांनी तातडीने संपर्क करणे आवश्यक आहे.
जिल्हे व त्यासाठी नियुक्त केलेली विमा कंपनी आणि त्यांचे कंसात दिलेले टोल फ्री क्रमांक असेः
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा यासाठी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०३७७१२), परभणी, वर्धा, नागपूर,
वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, जालना, गोंदिया, कोल्हापूरसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०२४०८८), नांदेड, ठाणे, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी (१८००१०३५४९०), औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली,
अकोला,धुळे, पुणे जिल्ह्यासाठी एचडीएफसी इ! इन्शुरन्स कंपनी (१८००२६६०७००), उस्मानाबाद बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
(१८००२०९५९५९) तर लातूर व बीडसाठी भारतीय कृषी विमा कंपनीशी (१८००४१९५००४ संपर्क साधावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *