Poultry Farming / क्कुटपालन साठी अर्ज सुरू ५ लाखांपर्यंत मिळेल अनुदान

  • Poultry Farming साठी अनुदान अर्ज सुर ५ लाखांपर्यंत मिळेल अनुदान
  • पुणे | प्रतिनिधी
  • Poultry Farming | या भागात सरकारने
  • (Government) अशी योजना सुरू केली आहे.
  • ज्याचा फायदा घेऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवू
  • शकतो. सध्या, कुक्कुटपालन (Poultry) व्यवसाय हा
  • एक विकसनशील पशुपालन (Animal
  • Husbandry)
  • ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |
  • आधारित उद्योग आहे, ज्याचे भारतीय
  • आर्थिक व्यवसायात.
  • (Financial business) महत्त्वपूर्ण योगदान आहे.
  • आता याच व्यवसायास चालना देण्यासाठी सार्वजनिक
  • खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास
  • गटाची (Poultry Development Group) स्थापना
  • करण्यात आली. कुक्कुटपालन योजनेकरिता 2022-
  • 23 करता नवीन अर्ज मागविण्यासाठी सुद्धा सुरुवात
  • झाली आहे. अनुदान सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना या योजनेंतर्गत
  • एअर इडिया मध्ये नोकरी भरती
  • पूर्ण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये
  • आहे. यापैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50
  • टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु.
  • असून, राहीलेले 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा
  • उभा करेल किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभा करु
  • शकेल. ज्यामध्ये 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात
  • आले आहे.
  • अटी व शर्ती
  • Poultry Farming
  • • सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती
  • क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत
  • कुबकुटपालन व्यवसाय करीत आहेत.
  • • ज्या लाभार्थीकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा
  • लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य.
  • • कुक्कुट व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड
  • असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात.
  • प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी
  • साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी
  • निवडण्यात येतील.
  • • लाभाथ्यांचे वय 18 ते 60 वर्षांच्या आत असावे.
  • • 25 चौरस फुटाचे स्वतःची जागा त्याच्या मालकीची
  • असणे गरजेच आहे.
  • आवश्यक कागदपत्रे
  • फोटो आपडी / आधार कार्ड / ओळखपत्राची
  • सत्यप्रत
  • • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • • लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा
  • आणि ग्रामपंचायत नमुना नं. 4
  • • कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या
  • प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत
  • Bhausaheb Fundkar falbag yojana /भाऊसाहेब फुंडकर फळबागलागवड योजनेत
  • • अनु. जाती/जमातीच्या अर्जदाराकरिता जातीच्या
  • दाखल्याची सत्यप्रत इ. कागदपत्रे अर्जासोबत
  • जोडावयाची आहेत.
  • • योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन
  • उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी
  • (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *