Saur krushipanp gr /आता यांना मिळणार सौर कृषीपंप

शेतकरी मित्रांनो Saur krushipanp gr हा निर्णय आलेला आहे आता यांना मिळणार। सौर कृषीपंप आपण या लेखा मध्ये सविस्तर पहाणारा आहे

कोणाला मिळणार। सौर कृषीपंप

शेतकन्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हाये व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणान्या वर्षात व राज्य शासनाद्वारे सबसीडीपोटी देण्यात येणा-या अनुदानात बचतीचे उदिष्ट साध्य व्हावे याकरीता राज्यातील शेतक-यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहीत १ लक्ष सौर कृषीपंप टप्याटप्यात उपलब्ध करुन देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेस’ दिनांक १५ नोव्हेंबर, २०१८च्या व दिनांक ११ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

कधी मिळणार शेतकऱ्यांना

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना ही पूर्णत: राज्य शासनाची योजना असून या योजनेअंतर्गत टप्याटण्याने एक लक्ष सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे नियोजित आहे.

पहिल्या टप्यात २५ हजार नग सौर कृषीपंप आस्थापित करण्यात आले असून दुरायाय तिसन्या एकत्रीत टप्यात ७५ हजार नग सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उदिष्ट निक्षित करण्यात आले आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात येणार असून १० टक्के लाभार्थी हिस्सा व चरित ८० टक्के महावितरण कडील एरको खात्यात वाढीव बीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणाऱ्या रक्कमेतून अदा करण्यात येणार आहे.

कोणते शेतकऱ्यांना मिळणारा

शासन निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्यातील ७५ हजार नग सौर कृषीपंपाच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांचा राज्य शासनाच्या अनुदानाचा ५० टक्के हिस्सा रुपये १५८.३८ कोटी परिगणीत करण्यात आलेला आहे. सदर प्रयोजनासाठी सन २०१९-२० रुपये ३.३००९८ कोटी तरतूद वितरीत करण्यात आली. आता वित्त विभागाच्या दिनांक ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन रुपये २५.०० कोटी तरतूद
महावितरणला रोखीने वितरीत करण्याचे दिनांक १९ जुन, २०२० रोजी आदेश निर्गमित करण्यात आले

शासन निर्णय क्रमांकाबीयुटी-२०११/प्र.3.६०/कर्जा-.
तथापि, बीडीएस प्रणालीवर बील निर्मितीवर निबंध असल्याने सदर तरतूद प्रत्यक्षा वितरीत करता आली नाही.

परिणामी सदर आदेश अधिकमित करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडून निधी मागणीबाबतच्या प्राप्त प्रस्तावानुसार ३३५अाशक्तीच्या ४५८९ सर्वसाधारण गटातील लाभापांनी सौर कृषि पंप आस्थापित करण्यासाठी पुरवठादारांची निवड करण्यात आली असून यामध्ये शासन विस्तारु.७९.५० कोटी आहे. सदरशासन हिस्याच्या रक्कमेपैकी रुपये
६२.५० कोटी तरतूद महावितरणला रोखीने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ही पण बातमी वाचा अखेर शेतकऱ्यांनाचा थेट बँक खात्यात जमा

किती शेतकऱ्यांना मिळणारा सौर कृषी

शासन निर्णय
“मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना ही पूर्णतः राज्य शासनाभी योजना असून या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटाच्या लाभाथ्यांकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानासून १० टक्के हिस्सा देण्यात येणार असून शासन निर्णयानुसार दुसऱ्या व तिसऱ्या एकत्रीत टण्यात ७५०00 नग सौर कृषीपंपातील
सर्वसाधारण गटाच्या ४७५८९ लाभाथ्योथा राज्य शासनाच्या अनुदानाभ्याटक्के १० हिस्थापोटी उपलब्ध तरतूदीनुसार रुपये ५२.५० कोटी रुपये बासष्ट कोटी पास लाख फक्त रक्कम अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, बद्रि (पुर्व), मुंबई यांना वितरित
करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत असून सदर निधी त्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

सदर रक्कम अदा करण्यासाठी श्री.उ. द. वाळुज, सह सचिव (ऊर्जा), उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्री. ना. रा. ढाणे, अवर सचिव, उद्योग ऊर्जा म कामगार विभाग मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

आता यांना मिळणार पैसे

३. Saur krushipanp gr बसविण्याचा कार्यकम अंतर्गत विविध योजनेवरील खर्चाचा, उदिष्टे व प्रत्यक्ष साध्यता याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रैमासिक अहवाल लगतच्या महिन्याच्या १० तारखेपर्यत महावितरणने शासनास सादर करण्यात यावा.

शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा !<br>५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत बक्षीस

या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या निधीची रक्कम केवळ ” (०१५(०१) सौर वीजेवरील कृषि पंप बसविण्यासाठी
सहायक अनुदान (कार्यक्रमा (राज्य हिस्सा ५%)३३ अर्थ सहाय्य (२८१००९०२ या लेखाशीर्षाखाली
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी मंजूर असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

सौर उर्जा कृषिपंप बसविण्याचा कार्यक्रम अंतर्गत सन २०२०-सया आर्थिक वर्षासाठी सदर निधीच्या
लेख्यासंबंधीची कागदपत्रे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगत, बांद्रे (पुर्व), मुंबई यांना
निधी वितरीत करतांना महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०२० शासन परिपत्रक वित्त विभाग, क्रमांक: अर्थसं-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *