Havman andaj / जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Havman andaj खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या 36 तासात मध्ये काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे पाहूयात या विषयीची सविस्तर माहिती.राज्याच्या अनेक भागांमध्ये आज अचानक पणे पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली तर दादर-माटुंगा आणि माहीम भागात अवकाळी पाऊस बरसला आहे.

आरोग्य भरती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

याशिवाय काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही मुंबई येथील कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. दरम्यान आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून धुळे नाशिक जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्‍यता हवामान व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये पावसाला सुरुवात झाली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होते येत्या 36 तासात राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा Havman andaj विभागाकडून देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर पर्यंत मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे पावसाच्या रिमझिम सरी पडतील तर काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहिला मिळेल धुळे आणि नंदुरबार येथे येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल तर 13 ते 15 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही ठिकाणी सध्या ढगाळ हवामानाची निर्मिती झाली आहे. यामुळे राज्यातील थंडी पुन्हा एकदा गायब झाली आहे.

ही पण बातमी वाचा एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

पुढील दोन ते तीन दिवस प्रामुख्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्‍यता हवामान खात्याने फक्त करण्यात आली आहे माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *