Ativrushi Anudan Yadi / अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी ऑक्टोबर 2020

ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 मध्ये महाराष्ट्र मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी Ativrushi Anudan Yadi हे राज्य शासनातर्फे देण्यात येणार होते.
आणि या अनुदान वर आलेल्या त्यामुळे नुकसान झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ऑनलाइन कुठल्याही वेबसाईट वरती आणि कुठल्याही संकेतस्थळावरही उपलब्ध झाल्या नव्हत्या त्यामुळे आपण ती माहिती देऊ शकलो नाही.

आता मित्रांनो हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या याद्या अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या Ativrushi Anudan Yadi ऑनलाईन मोबाईल वर कशा पद्धतीने पहावे या विषयीची सविस्तर माहिती आपणच पाहणारा आहे.

तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे आपण उदाहरण यासाठी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याची यादी नांदेड तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहिल्यानंतर त्यापुढे अहमदनगर कुठे असेल तर अहमदनगर डॉट एनआयसी डॉट इन नागपूर डॉट एनआयसी डॉट इन अशा प्रकारचा आपल्या जिल्ह्याचे नाव डॉट एनआयसी डॉट इन अशा प्रकारचा संकेत आपल्याला करायचं आहे.

ipl mach मोफ़त पहा

मित्रांनो तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली असेल तर त्या वेबसाईटवर ती मित्रांनो तुम्हाला भाषा निवडा वयाची आहे उजव्या कोपऱ्यामध्ये इंग्लिश नाव दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मराठी ऑप्शन तुमच्या समोर उपलब्ध होईल तर मराठी वर क्लिक केल्यानंतर संपूर्ण जिवे मराठी मध्ये झालेले तर मित्रांनो या वेबसाइटवर दिसत आहेत जून ते ऑक्टोबर वरती क्लिक केलं.

शेतकरी योजना 2022 / 100 टक्के अनुदान Orchard scheme

तर मित्रांनो नांदेड जिल्ह्याची संपूर्ण जिल्ह्याची यादी याठिकाणी उपलब्ध होणार आहे प्रत्येक तालुक्याची यादी अधिकारी उपलब्ध होणाऱ्या तर पहा मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये हादगाव टप्पा एक आहे त्यानंतर हिमायत्नगर तालुक्याची यादी डाऊनलोड करण्यासाठी पहा वरती क्लिक करायचं आहे पावती कॅलेंडर मित्रांनो 30 संपूर्ण यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होणार आहे डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ते सविस्तर पाहू शकता तर मित्रांनो आता काही जिल्ह्यात या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे माहे जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टी परतीचा पाऊस या पावसामुळे शेतीपिकांचे टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारे अनुदान पहिला टप्पा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *