Hingoli nuksan bharpae / नुकसान भरपाई वाटप

शेतकऱ्यांना 1057 कोटीचे वाटप करण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यांना किती निधी वाटप झाला आहे. ते आपण या  पाहणार आहोत यासाठी हा

24 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला मोठा फटका बसला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील निधी वाटप आनंतर मदत निधी चा दुसरा हप्ता वाटप करण्यात आला आहे त्यानुसार 1303 कोटी 49 हजार रुपयांचा निधी मिळाला त्या पैकीच 26 लाख 71 हजार शेतकऱ्यांना 1057 कोटी 78 लाख रूपये वाटप झाले आहेत.

आता आपण पाहू कोणत्या जिल्ह्याला किती निधी वाटप झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 141 कोटी 92 लाख 38 हजार 700 दोन शेतकऱ्यांना 85 कोटी 78 लाख 49 हजार रुपये मिळाले आहे.

जालना जिल्ह्यात 261 कोटी 13 लाख यापैकी 431741 शेतकऱ्यांना 205 कोटी 43 लाख रुपये मिळाले आहेत.

परभणी जिल्ह्यात 90 कोटी 20 लाख 86 हजार पैकी एक लाख 51 हजार शेतकऱ्यांना 63 कोटी 30 लाख रुपये मिळाले आहेत.

आमझोन मध्ये घरबसल्या काम

Hingoli nuksan bharpae जिल्ह्यात 114 कोटी 98 लाख दोन लाख 80 हजार शेतकऱ्यांना 112 कोटी 54 लाख रुपये मिळाले आहे.

PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

नांदेड जिल्ह्यात 280 कोटी 56 लाख 66 हजार पैकी सात लाख 16 हजार 736 शेतकऱ्यांना 264 कोटी 33 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात 153 कोटी 37 लाख 110 कोटी 28 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यात 125 कोटी 15 लाख 103 कोटी 47 लाख रुपये एक लाख 71 हजार शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

Hingoli nuksan bharpae

उस्मानाबाद जिल्ह्यात 133 कोटी 65 लाख तीन लाख 24 हजार 755 शेतकऱ्यांना 112 कोटी 62 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *