आजचे बाजारभाव

सोयाबीनचे भाव यावर्षी वाढणारा ? ऐवडे होणार सोयाबीन ला भाव

Written by aamhishetkaree

वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन काढणीच्या काळामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन लागेल झाली आहे आणि ठिकाणी सोयाबीन पेमेंट झाली आहे यामुळे मालाचा दर्जा काही प्रमाणात का होईना पण खालावला आहे अशा परिस्थितीमध्ये सध्या चांगल्या प्रतीची सोयाबीन खरेदी करण्यासाठी सोयाबीन व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे मधील सोयाबीन काढणी सध्या जोरदारपणे सुरू असताना बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे त्यामुळे सोयाबीन दरातील सुधारणा कायम राहण्याची शक्यता आहे यानंतर टिकून राहण्याची शक्यता आहे दिल्ली पाहायला मिळत नाहीत सध्या सोयाबीन काढणी वेगाने सुरू झालेली आहे परतीच्या पावसाने मागच्या आठवड्यामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता पाऊस सर्वत्र पसरलेला आहे यामुळे सोयाबीन करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे मळणीनंतर जागोजागी सोयाबीन करण्याचे काम सध्या केली जात आहे आणखी एक किंवा दोन आठवडा सोयाबीन मळणी चाहंगा जोरदारपणे चालू राहणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारा का ? पीकविमा 2020रिलायन्स इन्शुरन्सने नाकारला पीक विमा म्हणे /pikvima 2020

शेतमाल बाजारभाव विश्लेषकांच्या मते मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये सात ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे तर बाजारातील आवक देखील मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 20 ते 25 टक्के कमी झालेली आहे दर्जानुसार सोयाबीन भाव मिळत आहे हवामान संकटामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे सोयाबीन अनेक वर्षांच्या त्यांच्या पातळीवर पोहोचली आहे चीनच्या खाद्यतेल क्षेत्रातील मागणी-पुरवठा असंतुलनामुळे मागणी वाढतच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे चोईस ब्रोकिंग आणि इतर काही दिलं कंपन्यांनी सोयाबीनच्या दरामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये आठ ते दहा टक्के शक्यता वर्तवली आहे सोयाबीन विकायला नेताना शेतकऱ्यांनी काळजी घेणेही महत्त्वाचे आहे बाजारातील भावात चढ-उतार हे सातत्याने होतच असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन बाजार समितीमध्ये विकायला अगोदर तेथील बाजार समितीमधील भावाची चौकशी करणे आवश्यक आहे माहिती आवडली असेल तर लाईक करायचे

About the author

aamhishetkaree

Leave a Comment