कर्जमाफी

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कमवा लाखों रु

शेतकरी हितार्थ मोठा निर्णय…

आता करा फक्त 10 गुंत्यात सफेद मुसळी लागवड 👏🏻

होय, सफेद मुसळी एकरी लागवड बेण खर्च 1,10,000 रुपये असून, 5 क्विंटल वाळलेला मुळा/माल आपल्याला मिळतो (3 ते 4 लाख रुपयांचा). परंतु बहुतांश शेतकरी याच्या उत्पादन पासून वंचित राहतात.

परिणामी मागणी आणि पुरवठा या मध्ये खूप फरक पडतो…

सर्व गोष्टींचा अभ्यास करून, कंपनी ने प्रायोगिक तत्वावर 10 गुंठ्यात सफेद मुसळी लागवड करणाऱ्या शेतकर्‍यांना प्राधान्य दिले आहे.


योजनेचे फायदे खालील प्रमाणे…
1) सदर गावा मध्ये 10 शेतकरी मिळून, 100 गुंठे लागवड अपेक्षित आहे…महाराष्ट्र मध्ये कोठेही.
2) सफेद मुसळी लागवड बेन हे बॉक्स मध्ये 100 गुंठे लागवड असल्यास पोहोच मिळेल, तर कमी असल्यास तालुक्याला उपलब्ध केले जाणार.
3) 1 क्विंटल सफेद मुसळी बेण साठी 30,000 रुपये खर्च येणार, जे बॉक्स मध्ये पॅक केलेले असून शेतात लागवड करता येईल.
4) या वर्षी सफेद मुसळी बेण घेतलेल्या शेतकर्‍यांना दुसर्‍या वर्षी कंपनी कडून बेन घेण्याची गरज नाही, दुसर्‍या वर्षी पण शेतकरी आम्हाला माल विकु शकता.
5) माल तयार करण्यासाठी अडचण भासल्यास, कंपनी चे मजूर उपलब्ध करून दिले जाणार ज्याचा खर्च प्रति किलो प्रमाणे शेतकर्‍याला द्यावा लागेल.
6) तूर आंतरपीक म्हणून सफेद मुसळी मध्ये घेता येईल.
7) सदर पिकाची लागवड पासून ते खरेदी पर्यंत मार्गदर्शन दिले जाणार.
8) 55,000 रु./क्विंटल खरेदी हमीभाव असून मार्केट भाव वाढल्यास वाढीव दराने खरेदी केली जाणार.
9) सफेद मुसळी लागवड वर शासकीय अनुदान याचा लाभ शेतकर्‍याला घेता येईल…असे बरेच फायदे मिळतील.
10) बूकिंग चेक किंवा RTGS स्वरुपात कंपनी अकाऊंट ला स्विकारली जाणार व माल खरेदी केल्या नंतर सुद्धा शेतकर्‍यांच्या अकाऊंट मध्येच पैसे पाठवले जाणार याची नोंद घ्यावी ही विनंती. 🙏🏻

सदर योजनेचा लाभ हा 15 एप्रिल, 2021 पर्यंत बूकिंग करणार्‍या शेतकर्‍यांना मिळणार व करार साठी आवश्यक कागदपत्रे ऑफिस पत्यावर पाठवने बंधनकारक असेल…

माऊली हर्बल अँड ॲग्रो सर्विसेस, रुधाना. 🌱
शाखा: हुनमान मंदीर जवळ रुधाना-443402
संपर्क: 8600302326

शेतकरी हितार्थ 🌱🙏🏻

About the author

aamhishetkaree

Leave a Comment