आजचे बाजारभाव

या महिन्यात सोयाबीन ला इतके भाव असणारा

Written by aamhishetkaree

मुंबई (प्रतिनिधि): नुकतीच सुरु झाली आहे. जोरदार मागणी आणि एकूण उत्पादनाचे चित्र स्पष्ट नसल्याने बाजारपेठांमध्ये आवकेला चांगलाच उठाव मिळत आहे. त्यामुळे चालू हंगामातील सोयाबीनचे दर किमान आधारभूत किमतीच्या जवळ पोहोचले असून दर अजुन भारतातील एकूण सोयाबीनच्या सुधारण्यासाठी वाव असल्याची चिन्हे आहेत. लागवडीखालील क्षेत्रापैकी ८० टक्के मध्य पिक नुकसान, पाम तेलाच्या आयातीत प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनी व्यापलेलेआहे. या दोन राज्यांबरोबर उत्तर झालेली घट आणि तेलबियांची एकंदरीत कर्नाटकातील काही जिल्ह्यात आणि वाढलेली मागणी ही या दर वाढीची प्रमुख राजस्थानच्या काही भागात ऑगस्ट आणि कारणे आहेत. सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस झाला. या सोयाबीनची २०२०-२१ हंगामात विक्रमी भागात पीक नुकसान झाले. अजूनही पीक नुकसानाची नेमकी आकडेवारी स्पष्ट झालेली लागवड झाली असली तरी अतिवृष्टी आणि नसली तरी काही व्यापारी संस्थांनी पीक पिवळ्या मोझाईक रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान १० ते १२ टक्के झाल्याचा प्राथमिक पीकाचे नुकसान झाल्याची चर्चा बऱ्याच अंदाज दिला होता. तरी या अंदाजापेक्षा दिवसांपासून आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पिकाचे नुकसान जास्त अल्याचे चित्र आहे. ही देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्ये आवक सुरू होण्यापूर्वीच सोयाबीनच्या आहेत. भावात अस्थिरता होती. तसेच भारताने जानेवारीपासून पाम तेलाच्या आयातीवर निबंध घातले आहेत. त्यामुळे एकंदरीत तेलबियाण्यांची सरशी झाली आहे. बहुतेक कारखाने खाद्यतेल उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी पाम तेलाचा करतात.टाळेबंदी उठवल्यानंतरही पाम तेलाची आयात आणि एकंदर खाद्य तेलाची आयात अजून कमीच आहे.

नुकतेच सरकारने हॉटेलमध्ये खाण्यावरील निर्बध शिथिल केले आहेत. त्यामुळे हॉटेलकडून हळूहळू तेलाची मागणी वाढत जाईल. तरी इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या पाम तेलासाठी प्रसिद्ध देशांनी या तेलाचा उपयोग बायोइधन उत्पादनाकडे वळवले आहे. ज्याचा परिणाम तेथून होणाऱ्या निर्यातीवर होऊ शकेल. महाराष्ट्र राज्य सरकारने सोयाबीन किमान आधारभूत किमतीला खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू केली आहेत.

केंद्र शासनानेप्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ या महिन्यापासून भाववाढीने वेग घेतला आहे. हजार ८८० रुपये जाहीर केला आहे. या आवक सुरू होऊन एक आठवडा झाला उपक्रमात आतापर्यंत गेल्या १० दिवसात. आणि लगेच सोयाबीनच्या किमती २५० हजार शेतकन्यांनी नोंदणी केली आहे. तर रुपयांनी सुधारल्या आहेत. जर पहिल्याच महिना अखेरपर्यंत १ लाखांहून अधिक आठवड्यातील आवकेचे दर किमान शेतकरी नोंदणी करण्याची अपेक्षा आहे. सोयाबीनच्या किंमती वाढण्याची आणखी एक आधारभूत किमतीपर्यंत जात असतील तर सोयाबीनची नैसर्गीक कमतरता असल्याचे इशारा वायदेबाजारातून घेता येऊ शकतो. सोयाबीनचे डिसेंबर आणि जानेवारीतील दिसून येते, असे राज्यकृषी मुल्य आयोगाचे वायदे बाता सोयाबीनचे दर इथूनपुढे ४०० ते
माजी अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले.

जर अशी ६०० रुपयांनी वाढू शकतात. दरवाढीला वाव परिस्थिती कायम राहिली तर दिवाळीपर्यंत नक्की आहे. असे सांगत महाएफपीसीचे सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल ४ हजार ५०० अध्यक्ष योगेश थोरात यांनी या भाव वाढीच्या रुपयांपर्यंत जातील असा अंदाज वर्तवला. प्रमाणाचा जरा हात राखूनच अंदाज दिला
आहे.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment