शासनाच्या योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची योजनेची लाभार्थी यादी मोबाईल मध्ये पहा यादी

Written by aamhishetkaree

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची योजनेची लाभार्थी
यादी मोबाईल मध्ये पहा यादी

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाचे अर्ज खूप शेतकऱ्यांनीभरले पण यादी पहायची कशी प्रश्न पडला होता

राम राम शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत पिकासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन GR काढला आहे. त्या GR मध्ये अनुदान
रक्कम 17529 कोटी वितरित करण्यात आलेला आहे.पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असले की यादी कशी पहायची तर मित्रांनो या लेखात आपण तेच पाहणारा आहे की यादी कशी पहायची आपले मोबाईल कशी यादी पहायची ते पाहणारा आहे
सर्वात अगोदर तुम्हाला
http://1.6.125.78/mahdrip/ethibak/slct_rpt_ben.php
वरील वेबसाईटवर जाऊन महत्त्वाची माहिती मध्ये 2018-19
2019-20 लाभार्थी यादी वर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
येथे क्लिक करा

ही पण बातमी नक्की वाचा या शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही येते स्टेट आणि वर्ष निवडून तुमची लाभार्थी यादी तुम्ही मोबाईल वर पाहू शकता. रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला तिथे
तुमच्या जिल्ह्याची लिस्ट येणार आणि सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला तुमच्या मोबाईल मिळणार
तुम्हाला इथे मिळून जाणार. ठिबक सिंचन अनुदान अर्ज

ड्रायव्हिंग लायन्सस मोबाईलवर वर काढा

वरील लिंक क्लीक करून काढा

About the author

aamhishetkaree

1 Comment

Leave a Comment