शासन निर्णय

पोकरा चे अनुदान होणार खात्यात जमा, निधी मंजुर|| PoCRA yojna subsidy

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी
Written by aamhishetkaree

सन २०२०-२१ या आर्थिक व
देशमुख कृषि संजीवनी रु.१०९३७.५० लाख निधी वितरित करणेबाबत.

प्रस्तावना


हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच
विदर्भातील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल
शेती पध्दती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्याटप्याने प्रकल्प राबविण्यात येत असून गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करुन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे.

या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक २ येथील शासन
निर्णयांन्वये सन २०२०-२१ मध्ये एकूण रु.३५१९७ लाख निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रकल्पास चालू
वर्षी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीतून प्रथम प्रलंबित दायित्व अदा करण्याकरिता आणि प्रकल्पाच्या
सुरळीत अंमलबजावणीकरिता निधी वितरणाबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रांन्वये प्रकल्प संचालक,
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांचेकडून प्राप्त झाला आहे. सबब, प्रकल्पाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी रु.१०९३७.५० लाख एवढा निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

शासन निर्णय:

१. सन २०२०-२१ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत
विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता रु.१०९३७.५० लाख (रु.एकशे नऊ कोटी सदोतीस लाख
पन्नास हजार फक्त) निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत असून
सदर वितरीत करण्यात येत असलेल्या निधीपैकी बाहय हिश्श्याच्या व राज्य हिश्श्याच्या निधीचा तपशील
खालीलप्रमाणे:-
(रु.लाखात)
बाहय हिश्श्याचा निधी राज्य हिश्श्याचा निधी
एकूण वितरीत निधी
८७५०.००
२१८७.५०
१०९३७.५०

ही पण बातमी वाचा जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी | शेतजमीन शासकीय मोजणी अर्ज नमुना मोजणी फी संपूर्ण माहिती

वरील लिंक वर क्लीक करून वाचा👆👆

२. परिच्छेद क्रमांक १ येथील तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पार्का
राज्य हिश्श्याचा रु. २१८७.५० लाख (रुपये एकवीस कोटी सत्याऐंशी लाख पन्नास हजार फक्त) f
वितरीत करण्यात येत असून त्याचा बाबनिहाय तपशील पुढीलप्रमाणे :
बाब
वितरीत निधी (रुपये लाखात)

About the author

aamhishetkaree

Leave a Comment