नुकसान भरपाई यादी

वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणेपालन करण्यात यावे. संदर्भाधीन क्र. २ येथील दि. २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्य आपत्तीप्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या मदतीचे सुधारित दर मंजूर करण्यात आले आहेत. या दराने वनिकषानुसार मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरितकरण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा

यादी पाहणे साठी

imoji

ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचप्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ, पूर इत्यादीनैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनीकरावी. तसेच द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.8. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशीलजिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमितकेलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यातअथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्यासूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारीयांची राहील.सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्याकार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापालकार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्यानिधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता३पैकी २शासन निर्णयांक सीएलएस-२०२३/प्र.क्र.७०/म-३प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीयआयुक्त यांची राहील.६.वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष २२४५ नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२•पुर चक्रीवादळे इत्यादी अंतर्गत सोबतच्या विवरणमन्त्रात दर्शविलेल्या लेखाशिर्षाखाली आर्थिक वर्ष २०२३२४ मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *