नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर जमीन मोजणी मोबाईलवर करायचे असेल तर कशाप्रकारे करू शकतात हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला एक नवीन ॲप आलेली आहे त्या ॲप डाऊनलोड करायचे डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये तुमचं जे जमीन मोज्याचा अंतर जिंकणे संपूर्ण माहिती भरावा लागणार त्यानंतर तुमची जमीन मोजण्यात आहे
जमीन मोजणे साठी
