कृषी सल्ला

जमिनीतील पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र / वरहमिहिरा यांचे भुजलविज्ञान

Written by aamhishetkaree

पाणी शोधण्याच्या अनेक प्राचीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवली पाहिजे असे आम्ही शेतकरी वेबसाईट वर शेतकऱ्यांना पोचहानार आहे

आपल्याकडे अशी पद्धत असले. दोन धातूच्या काढा घेतल्यास जवळ आल्या तर म्हटलं जातं

शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको आता एखादा बोरवेल खोदनायची म्हणलं तर बराच पैसा खर्च होतो. आणि शेतकऱ्याला हा खर्च करत असताना मंडळी काहीतरी कारण ती असे असली तर मला तर ते चांगले पाणी लागले तर शेतकऱ्याच्या समाधान होता.

तेवढा सगळा पैसा खर्च करून पाणी तर लागेल नाहीतर निराशा होते

वरहमिहिरा यांचा पाणी शोधण्यासाचा तंत्र

पाणी शोधण्याच्या तंत्रज्ञान यांचा मला वाचनात आले की त्यांनी प्राचीन तंत्रज्ञान आहे त्यांचं तर त्याच्यामध्ये काही संकेत सांगितले ते पाणी कुठे असू शकतात आणि असण्याच्या ठिकाण कोणकोणते तर काय संकेत आहे ते तर तुम्हाला

सांगण्याचा प्रयत्न करणारे तर ते सुंदर असं वर्णन करतात नीग्रो आपला शोध उंबरे समर्थ श्री निर्जल पिंपल समवाय होतो.

ही पण बातमी वाचा काय आहे वीज कायदा 2003 | शेतात DP असेल तर मिळतो 5000 रु महिना |

निग्रो पळसाचा झाड आणि औदुंबर,पिंपळ हे तीन जर झाडे सारे एकत्र असतील तर तिथे पाणी असू शकतो त्यावर ते पुढे म्हणतात पिंपळ वड आणि पिंपळ झाड वाढलेले असेल असेल तर तिथे खाली जवळजवळ पाणी असू शकते. करून ठेवलेले भारतात यायला आधारसुद्धा लेखकांनी दिली तर मला हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत फार महत्त्वाचे म्हणजे थोडे किचकट या सगळ्या गोष्टी परंतु सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न शेतकरी परिवाराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला काय वाटतं हे प्राचीन शास्त्र शेतकऱ्यांसमोर आणलं आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने घेता येईल

About the author

aamhishetkaree

1 Comment

Leave a Comment