Kandapik tantr / कांदापीक तंत्र 2020 // ३०० क्विंटल कांदा उत्पादन होणार ?

कांदापीक तंत्र- लागवड करावयाची असल्यास बियाणे-२.५ किलो.
पेरणी अथवा शींपणीकरीता-३ किलो.
पेरणी सोबत खत-२४:२४:२४ किंवा डिएपी-१ बँग, हायपाँवर-१० किलो,शक्तीगोल्ड-१० किलो व यूरीया-२५ किलो याचे मीश्रण चांगले करूण प्रती एकर शींपणे..

KANDAPIK TANTR

८ दिवसानंतर आंबवणी हलके पाणी देणे. २१ दिवसात तणनाशक फवारणी करून घेणे गोल्फ-१५ मी.ली. + व्हिपसूपर -२५ मी.ली. किंवा हतासा-१५ मी.ली. + टरगासूपर-२० मी.ली. फवारणी करूण तण नष्ट करणे.

८-१० दिवसात १२:३२:१६-२ बँग व सल्फर-१० किलो शींपडणे. यानंतर ४-५ दिवसात. अँमीनोजेल-२५ ग्राम,.काँम्बो-२५ ग्राम, नेटिओ-१० ग्राम,प्रोफेक्स सूपर-३० मी.ली.प्रती पंप.

या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

फवारणे पुढे ८-१० दिवसात ह्यूमीकजेल-२५ ग्राम,चमत्कार-५ मी.ली.कराटे-२५ मी.ली. कँब्रोटेक-२५ ग्राम किंवा कँव्हिएट-१५ ग्राम प्रती पंप फवारणे करपा जास्त असेल तरच कराटे घ्यावे अन्यथा घेऊ नये.. शेवटची फवारणी- कोरेक्स-२० मी.ली.,डेसीस100- १५ मी.ली.अँमेस्टार-१५ ग्राम प्रती.पंप फवारणे..

मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना 2020 / 95 टक्के अनुदान / अर्ज भरणे चालु

वाढ कमी दिसत असल्यास मधल्या काळात पोटँश १ बँग शींपडणे. माझ्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना खूप खूप शूभेच्छा. प्रत्तेकाला ३०० क्विंटल कांदा उत्पादन होवो.हिच ईश्वर चरणी प्रार्थना

10th उत्तीर्णांसाठी कायमस्वरूपी सरकारी भरती | Central Command Recruitment 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *