आनंदाची बातमी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा जमा होणार

मित्रांनो आज दिनांक 15 डिसेंबर 2020 आणि मित्रांनो काल म्हणजे 14 डिसेंबर 2020 पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेला आहे.

आणि या अधिवेशनामध्ये काही पुरवण्या मागण्या ठेवण्यात आल्या होत्या ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसाठी निधी मिळावा यासाठी पुरवणी  मंजुरी देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील चौथी जिल्ह्यातील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महसूलमंत्री मदत व पुनर्वसनमंत्री कृषिमंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी ही नुकसानीची पाहणी केली राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 2000 297 कोटी शेतकऱ्यांना दिलेली आहे त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची बळीराजाला प्रतीक्षा होती केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता आता राज्य सरकारने पुरवणी मागणीत शेतकऱ्यांना 2211 कोटी चा दुसरा हप्ता मंजूर केलेला आहे अधिवेशनानंतर वितरित होईल याची याबाबतची सूचना आहेत तर राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसऱ्या हप्त्यात 2211 कोटीची मदत दिली आहे पुरवणी मागणी ही मागणी अधिवेशनात ठेवली होती डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम वितरित केली जाईल असं सुभाष उमराणीकर उपसचिव मदत व पुनर्वसन विभाग मुंबई यांनी दिलेली आहेत आपत्तीचा सामना करणाऱ्या बळीराजाला अधिवेशनाच्या पुरवणी मागणी अतिवृष्टीच्या भरपाईसाठी मागितले होते

ही पण बातमी वाचा Pm किसान योजनेचे पैसे मिळत नसले तर हे लवकर करा

या महिन्यात जमा होणार

सरकारने त्याला मंजुरी डिसेंबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरित केली जाईल रक्कम आणि त्यानंतर तुम्ही शेवटी अजून एक वैशिष्ट्य आहे राज्यातील 34 जिल्ह्यातील तब्बल 65 लाख शेतकऱ्यांना बसला होता आणि पहिल्या टप्प्यात मदत दिली जाणार दुसऱ्या टप्प्यातील मदतीची सुटले असतील त्यांच्यासाठी ही मदत दिली जाईल यामध्ये सांगितलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.